घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोल्हापूर येथील पूरग्रस्त गावातील स्वच्छता व साफसफाई करणेकामी ६० सेवकांचे स्वच्छता पथक पाठविण्यात आले आहे.