OVERVIEW & FUNCTIONING

Select Sub Departments

सुरु असलेले प्रकल्प

 • नानावाडा या ऐतिहासिक वास्तुची सुधारणा, आधुनिकीकरण आणि संवर्धनाचे काम सुरु
 • त्रिशुंड गणपती येथे प्राथमिक दुरुस्तीकामांना सुरुवात
 • कसबा गणपती संवर्धन प्रकल्प
 • ओंकारेश्वर मंदीराच्या संवर्धनाला सुरुवात
 • नानावाडा येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या म्युझियमचे काम सुरु
 • सिंहगड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे समाधीस्थळाचा विकास
 • पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंगला सुरुवात
 • विश्रामबागवाडा येथील पहिल्या चौकातील व दर्शनी बाजूचे जतन संवर्धन करणे.
 • पुणे शहरातील ग्रेड 1,2,3 हेरिटेज मिळकतींची यादी अद्ययावत व अंतिम करणे.
 • पर्वती पायथा येथे पेशवे सृष्टी विकसित करणे.
 • घोले रोड आर्ट गॅलरी येथे पर्यटन विषयक कला प्रदर्शन भरविणे.
 • कोंढवा येथे हेरिटेज व्हिलेजची स्थापना करणे
 • लाल महालातील आधुनिकीकरण आणि जतन संवर्धन प्रक्रिया पुर्ण करणे
 • महात्मा फुले मंडईच्या संवर्धन प्रकल्पास सुरुवात
 • पर्यटन विकासासाठी पुणे महानगरपालिकेकडून विशेष वेब पोर्टलची सुरुवात