Projects

Select Projects

खडकी रेल्वे स्टेशन फूट ओव्हर ब्रिजकामाचे नाव

खडकी रेल्वे स्थानक, पुणे येथे रस्ता ओलांडण्यासाठी पूलाचे(फूट ओव्हर ब्रिज) बांधकाम

तांत्रिक माहिती

खडकी रेल्वे स्थानकापाशी रस्ता ओलांडण्यासाठी स्ट्रक्चरल स्टीलमध्ये पूल बांधण्यात आला आहे.
1) लांबी – 95.50 आर/मीटर

2) रुंदी – 3.60 आर/मीटर + 2.60 +2.20 मीटर

3) पॉली कार्बोनेट शीटचे रुफिंग.

4) जिने – 3
5) स्टीलचे एकुण वजन – 102.17 टन.

गरज

औंध आणि रेंज हिल्स भागातील रहिवाशांना पुणे-मुंबई रस्त्यावर जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत. याशिवाय, पुणे-मुंबई रस्त्यावरील शाळा, कॉलेज आणि दवाखाने आहेत. तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक नागरिक धोकादायक पद्धतीने रेल्वे ट्रॅक ओलांडत. याामुळे स्थानिक आमदार आणि निर्वाचित लोकप्रतिनिधींनी रेल्वे ट्रॅकवर फूट ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी केली. त्यानंतर, पुणे महानगरपालिकेने रेल्वे आणि कॅन्टॉनमेंट परिसरात फूट ओव्हर ब्रिज बांधण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रकल्पासाठी एकुण 169.98 लाख रुपयांचा खर्च आला. हा पूल आता सर्व पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.

परिणाम

पादचाऱ्यांसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरत असून यामुळे दुर्घटना व अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

khadki Railway station fob khadki Railway station fob khadki Railway station fob