उदयान विभाग

Select THEME PARKS

स्व. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान

थीम- व्हिलेज पार्क

या व्हिलेज पार्कमधून भारतातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडून येते. येथे येणाऱ्या पर्यटकांना खराखुरा ग्रामीण भारत अनुभवता येईल. उद्यानात विविध पुतळ्यांद्वारे खेड्यापाड्यातील जनजीवन,सणवार, परंपरा, पद्धती तसेच व्यवसायाची ओळख करुन देण्यात आली आहे.

 

प्रवेश शुल्क- 

प्रौढ – प्रत्येकी ५० रुपये

बालके- प्रत्येकी ३० रुपये

उद्यानाच्या वेळा

  • स १०.०० ते  रात्री ९.००
  • पत्ता- सोमेश्वरवाडी, पाषाण

    Google Map