शहरातील कोरेगाव पार्क या सोखीसोयींनी युक्त परिसरात वसलेले मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चा, भाषण, चर्चासत्रे, तसेच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहे.
पत्ता- प्लॉट क्र. २९६, कोरेगाव पार्क, पुणे, महाराष्ट्र ४११००१
गुगल नकाशा : https://goo.gl/2EsxHA
उद्घाटन सोहळा: |
2004 |
यांच्या शुभहस्ते : |
मा. विलासराव देशमुख, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य . |
संपर्क : |
020 - 25532959 |
सभागृहाविषयी माहिती
आसनक्षमता
सभागृह |
280 |
खुला मल्टीपर्पज हॉल |
400 |
सभागृह सुविधा
- संपुर्ण सभागृह वातानुकुलित
- वाहनतळावर ‘पे अँड पार्क’ सुविधा
- विशेष पाहुण्यांसाठी व्ही.आय.पी. खोल्या उपलब्ध
- कायमस्वरुपी ग्रंथालय
कार्यक्रमाच्या वेळा
सकाळी |
स. ८.०० ते ११.०० |
दुपारी |
दु.१२.०० ते ३.०० |
संध्याकाळी |
सायं. ५.०० ते रात्री ८.०० |
सभागृहासाठी भाडेदर
क्र. |
कार्यक्रम |
भाडे |
अनामत रक्कम |
---|---|---|---|
1 |
सभागृह(पहिला मजला), आसनक्षमता- 270 |
रु.१,००० /- + सेवा कर
|
रु.१,०००
|
2 |
लहान हॉल |
रु. १,०००/- + सेवा कर |
रु.५,००० |
अतिरिक्त बाबींसाठी भाडे
क्र. |
अतिरिक्त बाबी |
प्रमाण |
सध्याचा भाडेदर |
---|---|---|---|
1 |
व्ही.आय.पी. खुर्ची |
1 |
20/- |
2 |
टेबल |
1 |
25/- |
3 |
पोडीयम |
1 |
50/- |
4 |
ऑडिओ रेकॉर्डिंग |
प्रति सत्र |
150/- |
5 |
व्हिडिओ शुटिंग (खासगी) |
प्रति सत्र |
100/- |
6 |
मोकळी जागा |
@रु. १ प्रति चौरस फूट |
|
7 |
रांगोळी स्वच्छता शुल्क |
प्रति कार्यक्रम |
100/- |
8 |
बाहेरील कमान |
प्रति कार्यक्रम |
200/- |
9 |
कॉलर माईक आणि कॉर्डलेस माईक |
प्रति सत्र |
350/- |
10 |
ध्वनी यंत्रणा |
प्रति सत्र |
500/- |
11 |
जनरेटर |
प्रति तास |
500/- |
प्रति तास
- या सभागृहाच्या आरक्षणासाठीचा अर्ज बाल गंधर्व रंग मंदिर येथे स्वीकारला जाईल.
- कार्यक्रमाच्या नियोजित तारखेच्या २० आधी आरक्षण करणे गरजेचे आहे.
- हे सभागृह सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत उपलब्ध असेल.
- सभागृहातील खुर्च्या आणि टेबलांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाईल.
- सभागृहातील ध्वनी यंत्रणा प्रत्येक सत्रासाठी ५०० रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिली जाईल.
- विजेच्या वापरवर शुल्क आकारताना सभागृह ताब्यात घेतल्यापासून ते मोकळे होईपर्यंत लागणारा वेळ गृहित धरला जाईल. विजेसाठी ९ रुपये प्रति युनिटप्रमाणे शुल्क आकारले जाईल.
- कार्यक्रम रद्द करावयाचा असल्यास सभागृहाला सात दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. वेळेत अर्ज सादर न झाल्यास भाड्याची रक्कम परत केली जाणार नाही.
- सभागृह ताब्यात घेण्यापुर्वी १,००० रुपयांची अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.