रस्त्यासंबंधी तक्रारींच्या निराकरणासाठी संपर्क क्रमांक

पुणे शहरात रस्त्यांवर विशेषत: पावसाळयात पडणारे खड्डे त्वरेने दुरूस्त करणे संदर्भात पुणे महानगरपालिका कटिबध्द आहे. नागरिकांची असुविधा दूर व्हावी व त्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कमीत कमी वेळेत उचित कार्यवाही व्हावी यासाठी पुणे महानगरपालिका नागरिकांना सहकार्याचे आवाहन करीत आहे.

खालील तक्त्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक, प्रभागाचे नाव व प्रत्येक प्रभागाच्या कार्यक्षेत्रासाठी नेमणूक केलेल्या/कार्यरत असलेल्या पथ विभागाकडील संबंधित दोन अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आलेले आहेत. तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भागामध्ये पावसाळा कालावधीत खड्डे पडल्यास किंवा रस्त्याचा काही भाग खराब झाल्यास त्या ठिकाणाचे फोटो काढून व अशा ठिकाणाचा पत्ता (गुगल लोकेशन असल्यास उत्तम) नमूद करून ते संबंधित अभियंत्यांच्या WhatsApp वर पाठविण्यात यावे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कामाच्या/तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अभियंत्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण होण्याच्या दृष्टीने ही सुविधा पुणे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी त्याचा लाभ अवश्य घ्यावा ही विनंती.


 

प्रभाग क्र. प्रभागाचे नाव संबंधित अधिका-यांचे​ मोबाईल नंबर
कळस धानोरी

७५८८६८२९६२ , ९६८९९३१८६९

फुलेनगर नागपूरचाळ व हॉटमिक्स/बॅचमिक्स प्लान्ट

७५८८६८२९६२ , ९०९६४८५०९७

विमाननगर सोमनाथनगर

९९२३४८३३६३ , ९७६६२७९४८४

खराडी चंदननगर

९९२३४८३३६३ , ९६८९९३१९३२  

वडगावशेरी, कल्याणीनगर

९९२३४८३३६३ , ९६८९९३१९३२

येरवडा

७५८८६८२९६२ , ९६८९९३१८६९

७  पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी

९६८९९३१३३२ , ९९२२७६४४३४   

८  औंध, बोपोडी

९६८९९३११६१ , ८७८८७०४८३६   

९  बाणेर, बालेवाडी, पाषाण

९६८९९३११६१ , ९५२७४६१८९०   

१०  बावधन कोथरूड डेपो

९६८९९३१७१५ , ८८८८५५८३८४   

११  रामबाग कॉलनी शिवतिर्थनगर

९६८९९३१७१५ , ९९७५७४३११६

१२  मयूर कॉलनी डहाणूकर कॉलनी

९६८९९३१७१५ , ९६८९९३१२९०  

१३  एरंडवणा, हॅप्पी कॉलनी

९६८९९३१६०३ , ८६९८५१९८८२   

१४  डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनी

९६८९९३१३३२ , ९६८९९३१८१७

१५ शनिवारपेठ सदाशिवपेठ

९६८९९३१७८० , ९६८९९३१८५५

१६   कसबापेठ सोमवारपेठ

९६८९९३१७८० , ९६८९९३१९४३

१७   रास्तापेठ  रविवारपेठ

९६८९९३१७८० , ९६८९९३१८५५ 

१८   खडकमाळआळी म.फुले पेठ   व सारसबाग पथ कोठी

९६८९९३१७८० , ९६८९९३११७९ 

१९   लोहियानगर कासेवाडी

९६८९९३१७८० , ९६८९९३१८५५ 

२०   ताडीवाला रोड ससून हॉस्पीटल

९६८९९३१६६६ , ९६८९९०४०८५ 

२१    कोरेगाव पार्क, घोरपडी

९६८९९३१६६६ , ९६८९९३१७६१ 

२२ मुंढवा मगरपट्टा सिटी

९६८९९३१६६६ , ७८७५०१६०५८ 

२३ हडपसर गावठाण

९६८९९३१६८१ , ८८३०२८९९०७ 

२४  रामटेकडी सय्यदनगर

९६८९९३१८२० , ९६८९९०४०८५

२५  वानवडी

९६८९९३१८२० , ७५८८११८०१९

२६  महंमदवाडी कौसरबाग

९६८९९३१६८१ , ९६८९९३१६०८

२७  कोंढवा खुर्द, मिठानगर

९६८९९३१४१७ , ९९७५२९५७६७

२८  सॅलीसबरी पार्क, महर्षिनगर

९६८९९३१४१७ , ९९७५२९५७६७

२९   नवी पेठ, पर्वती

९६८९९३१७८० , ९६८९९३११७९

३०   जनता वसाहत, दत्तवाडी

९६८९९३१७९० , ९६८९९३७५९४

३१   कर्वेनगर

९६८९९३१६०३ , ८६९८५१९८८२

३२   वारजे, माळवाडी

९६८९९३१६०३ , ९६८९९३१७७६

३३  वडगाव बुद्रुक, धायरी

९६८९९३१७९० , ९६८९९३१७७२

३४  

सनसिटी हिगणे खुर्द

९६८९९३१७९० , ९६८९९३१७७२ , ९६८९९३७५९४

३५  सहकारनगर, पद्यावती

९६८९९३१२६६ , ९८९०९३४७४५

३६   मार्केटयार्ड लोअर, इंदिरानगर

९६८९९३१४१७ , ९४०५७०७००७

३७   अप्पर सुपर इंदिरानगर

९६८९९३१४१७ , ९४०५७०७००७

३८   राजीवगांधी उद्यान, बालाजीनगर

९६८९९३१६६३ , ९६८९९३१७५६ 

३९  धनकवडी

९६८९९३१२६६ , ९६८९९३१९१३ 

४०   आंबेगाव दत्तनगर, कात्रज

९६८९९३१२६६ , ९६८९९३१६८९ 

४१   कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी

९६८९९३१६६३ , ९६८९९३१२१५ 

 

प्रभाग क्र. 42 :- नव्याने समाविष्ट झालेली गावे

 

आंबेगाव बुद्रूक व खूर्द

९९६०१४९३८६ 

९६८९९३१२६६ 
उंड्री, देवाची उरूळी, फुरसूंगी, साडेसतरा नळी

९६८९९३१२९८ 

९६८९९३१६६५ 
केशवनगर, लोहगाव

९८५०९२०७१४ 

९६८९९३१६६५
शिवणे, उत्तमनगर

९६८९९३१७६९   

९६८९९३१७७७ 
धायरी

९६८९९३१७७२ 

९६८९९३१७९० 


(अनिरूध्द पावसकर)
मुख्य अभियंता (पथ)
पुणे महानगरपालिका