शिशु, मुले आणि गर्भवती महिलांसाठी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक (एनआयएस) -
लसीकरण |
केव्हा द्यावी? |
---|---|
गर्भवती महिलांसाठी |
|
टीटी-१ |
गर्भधारणेच्या सुरुवातीला |
टीटी-२ |
टीटी-१ घेतल्यानंतर चार आठवड्यांनी * |
टीटी-बूस्टर |
गेल्या तीन वर्षात गर्भधारणेदरम्यान २ टीटी डोस घेतले असतील तर ही लस घ्यावी* |
शिशुंसाठी |
|
बीसीजी |
जन्म झाल्यावर लगेच किंवा वर्षभराच्या आत |
हेपॅटिटीस |
जन्म झाल्यावर लगेच किंवा २४ तासाच्या आत |
ओपीव्ही-ओ |
जन्म झाल्यावर लगेच किंवा पुढील १५ तासांच्या आत |
ओपीव्ही 1,2 3 |
सहा, दहा आणि १४ व्या आठवड्यात |
डीटीपी 1,2 3 |
सहा, दहा आणि १४ व्या आठवड्यात |
हेपॅटीटीस B 1,2 3**** |
सहा, दहा आणि १४ व्या आठवड्यात |
गोवर |
नऊ महिने पुर्ण झाल्यानंतर किंवा १२ महिने झाल्यावर . (यादरम्यान नाही दिले तर पाच वर्ष पुर्ण होण्याच्या आत दिले जावे. ) |
गोवर(बूस्टर) |
पहिल्या वर्षी |
व्हिटामिन ए (1st डोस) ( |
नवव्या महिन्यात गोवरच्या लसीसोबत |
बालकांसाठी |
|
डीटीपी बूस्टर |
16-24 महिने |
ओपीव्ही बूस्टर |
16-24 महिने |
व्हिटामिन ए *** (दुसरा ते नववा डोस) |
सोळाव्या महिन्यात डीटीपी/ओपीव्ही बूस्टरसोबत, त्यानंतर पाच वर्ष पुर्ण होईपर्यंत दर महिन्याला एक डोस . |
डीटीपी बूस्टर |
5-6 वर्षे |
टीटी |
10-16 वर्षे |
पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने आणि उपचार केंद्रांमध्ये या लसी मोफत उपलब्ध आहेत.