पथ विभाग

Select Projects

न्यू बॅच मिक्स प्लान्ट

शहरातील खड्ड्यांची समस्या लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने आपल्या येरवडा येथील हॉटमिक्स डेपोमध्ये बिटुमन बॅच मिक्स प्लान्टची स्थापना केली आहे. या प्रकल्पाची क्षमता 120 टीपीएच असून, प्रकल्पाच्या बांधकामासाठी 6 कोटी रुपयांचा खर्च आला.