Projects

Select Projects

मुठा नदीवरील नवा डेंगळे पूल

कंत्राटदाराचे नाव: मे. टी अॅण्ड टी इन्फ्रा प्रा. लि.

सल्लागाराचे नाव: मे. एक्ससीसी इंजिनिअर्स अॅण्ड प्लॅनर्स प्रा. लि.

प्रकल्पाची अंदाजित किंमत: २०,२३,४६,२५८ रुपये

कार्यादेश क्रमांक: ४४७९ दिनांक १५/१२/२०१६

तांत्रिक माहिती:

डेंगळे पूलाच्या पश्चिमेला १६२ मीटर लांबी आणि २४ मीटर रुंदी,  पाच कमानी असतील. पूलावर ७.५ मीटर रुंदीचे वाहतूकीचे दोन मार्ग असतील. त्याला जोडून सायकल ट्रॅक आणि पदपथ असेल. या प्रस्तावित पूलाला तीन कमानीदरम्यान टी आकाराचे ४५.५० मीटरचे ग्रिडर्स असतील. पूलाला सुशोभित करण्यासाठी पदपथ आणि सायकल ट्रॅकच्या बाजूला स्टीलची रचना असेल. या पूलाच्या निर्मितीनंतर डेंगळे पूलावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे.