नवीन काय आहे

  • पावसाळ्यात पडणारे वृक्ष, फांद्या हलविणेकरिता संपर्क...

    आणखी वाचा
  • आरोग्य सेतू अ‍ॅप

    आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..

    आणखी वाचा
  • पुणे महानगरपालिका कोविड केअर सेंटर (CCC)

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

    आणखी वाचा
  • पुणे मनपामार्फत ४० दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

    आणखी वाचा
--- सध्या कुठलेही नोकरभरती संबंधित संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---
EOI No. Department Name EOI Document Title EOI documents Start date End date
240 आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेच्या कै.जयाबाई सुतार प्रसुतिगृह कोथरूड येथील तळमजल्यावरील जागा पुणे महानगरपालिका बरोबर संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्था/खाजगी संस्था/ किरकोळ औषध विक्रेते यांना जेनेरिक औषधालयासाठी ३० वर्षाच्या मुदतीच्या कराराने भाडेतत्वावर जागा देणेकामी मंगळवार, मे 12, 2020 सोमवार, जून 15, 2020

--- सध्या कुठलेही अवतरण संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---

ठळक
  • पावसाळ्यात पडणारे वृक्ष, फांद्या हलविणेकरिता संपर्क...

    आणखी वाचा
  • आरोग्य सेतू अ‍ॅप

    आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..

    आणखी वाचा
  • पुणे महानगरपालिका कोविड केअर सेंटर (CCC)

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

    आणखी वाचा
  • पुणे मनपामार्फत ४० दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

    आणखी वाचा
भरती
--- सध्या कुठलेही नोकरभरती संबंधित संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---
जाहीर प्रकटन
एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट
EOI No. Department Name EOI Document Title EOI documents Start date End date
240 आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेच्या कै.जयाबाई सुतार प्रसुतिगृह कोथरूड येथील तळमजल्यावरील जागा पुणे महानगरपालिका बरोबर संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्था/खाजगी संस्था/ किरकोळ औषध विक्रेते यांना जेनेरिक औषधालयासाठी ३० वर्षाच्या मुदतीच्या कराराने भाडेतत्वावर जागा देणेकामी मंगळवार, मे 12, 2020 सोमवार, जून 15, 2020
कोटेशन

--- सध्या कुठलेही कोटेशन संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---

प्रस्तावासाठी विनंती

करोना विषाणू जागरूकता

|  राष्ट्रीय कॉल सेंटर : ०११ - २३९७८०४६   |   हेल्पलाईन : १०४   |    पुणे नियंत्रण कक्ष : ०२० - २६१२७३९४  |


घरात विलगीकरण कक्ष करण्याची सूचना

घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरूम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असतील तर त्यांनी रूग्णापासून कमीत कमी एक मिटर अंतरावर रहावे. परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर १४ दिवस १०४ क्रमांकावर स्वत:ची आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोरोना सदृश आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रूग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे. अशा व्यक्तीने घरातील वृध्द, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. अशाव्यक्तीने घरातील त्यांचा वावर सिमीत ठेवावा.

अशा व्यक्तींनी त्यांच्या पूर्व नियोजीत सभा, न्यायालयीन कामकाज इ. बाबत वेळीच संबंधित प्राधिकारी यांना कळवून सदर सभांना न्यायालयीन कामकाजांना गैरहजर राहणार असल्याची पूर्व परवानगी घ्यावी. अशा व्यक्तीने अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनीटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये. अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नयेत. अशा व्यक्तींनी / त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने / निकट सहवासीतांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क ५ टक्के ब्लिच सोल्यूशन किंवा १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करून त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्गयुक्त समजावा.

 

करोना बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

छायाचित्रे गॅलरी

सर्व पहा

व्हिडिओ गॅलरी

सद्यस्थितीत शहरातील रुग्ण संख्या अधिक असणारे भाग व करोना विषाणू लागण संबंधी आढळून आलेल्या काही महत्त्वाच्या बाबींबद्दल माहिती
सद्यस्थितीत शहरातील रुग्ण संख्या अधिक असणारे भाग व करोना विषाणू लागण संबंधी आढळून आलेल्या काही महत्त्वाच्या बाबींबद्दल माहिती
नागरिकांच्या तपासणी साठी वापरण्यात येत असलेल्या ४ महत्त्वाच्या पद्धती व त्यांचे आजवर झालेले फायदे
नागरिकांच्या तपासणी साठी वापरण्यात येत असलेल्या ४ महत्त्वाच्या पद्धती व त्यांचे आजवर झालेले फायदे
5th April Event in Pune
5th April Event in Pune
सर्व पहा

आमचे प्रमुख उपक्रम

  • pmc care logo
    पीएमसी केअर
  • pmc logo
    ओपन डेटा
  • social media image
    सोशल मीडिया सेल
  • faq logo
    ई एफ ए क्यू

महापालिकेचे माननीय सदस्य

इतर संबंधित संकेतस्थळे