प्रधानमंत्री आवास योजना - ऑनलाइन सोडत कार्यक्रम 

प्रधानमंत्री आवास योजना - ऑनलाइन सोडत कार्यक्रम 

पुणे महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत खालील प्रकल्पासाठी पारदर्शक सोडत पद्धतीने “ परवडणारी घरे ”(Affordabale Housing in Partnership) या घटका अंतर्गत “ घरकुल वाटप ” ऑनलाईन सोडतचे आयोजन दिनांक.२१/०३/२०२० रोजी १.०० वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे-४११०४२ येथे करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन सोडतीचे प्रकटन दै.लोकमत व दै.पुण्यनगरी या स्थानिक वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आली होती. तथापि केंद्र व राज्य शासनाने COVID-19 (करोना) या बाबत दिलेल्या सूचनेनुसार करोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.२१.०३.२०२० रोजी आयोजित केलेला ऑनलाइन घरकुल सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे. यापुढील सोडतीची तारीख व वेळ अलहिदा जाहीर करण्यात येईल याची संबधित अर्जदारांनी नोंद घ्यावी.

यापुढील सोडतीची तारीख व वेळ अलहिदा जाहीर करण्यात येईल याची संबधित अर्जदारांनी नोंद घ्यावी.