पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोविड - १९ लसीकरण केंद्र
#PunekarFightsCorona
I am Responsible 2
Vaccination
Registrationपुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या दिलेल्या नकाशावरून तुम्ही पाहू शकता.