Quick Links

Overview & Functioning

'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९', (RTE Act २००९)'  नुसार प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निश्चित करण्यात आली. (RTE Act २००९) मधील प्रकरण २ मधील कलाम ३ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे. शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत असताना, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही मूळ शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.

सर्व सोयीसुविधांयुक्त प्राथमिक मराठी शाळांसोबतच उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या शाळाही शहरात निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने विशेष उपक्रमाअंतर्गत क्रीडानिकेतन, मॉडेल स्कूल तसेच संगीत विद्यालये उभारण्यात आली आहेत.

विद्यानिकेतन शाळा

क्रीडानिकेतन शाळा

मॉडेल स्कूल

संगीत विद्यालय

उर्दू माध्यम शाळा

मराठी माध्यम शाळा

इंग्रजी माध्यम शाळा

कन्नड माध्यम शाळा

मोफत शालेय गणवेश

मोफत शैक्षणिक साहित्य

मध्यान्ह भोजन

शालेय समुपदेशन

ग्रंथालय

संगणक शिक्षण

ई- लर्निंग

क्रीडा स्पर्धा

शिष्यवृत्ती मार्गदर्शन

मोफत सहली

मोफत वाहतूक सुविधा

विज्ञान प्रयोगशाळा

Array

image