Quick Links

Array

माहिती व जनसंपर्क कार्यालय हे नागरिकांना महानगरपालिकेच्या कामकाज, सुविधांबाबत माहिती देण्यासह नागरिकांच्या तक्रारनिवारण करण्याच्यादृष्टीने विविध पर्यायावर कामकाज करतो. जाहिराती, प्रेसनोट, पत्रकार परिषदा, विविध शिष्टमंडळे, शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था यांचे भेटीचे नियोजन करणे, प्रोटोकॉल विषयक कामकाज पाहणे इ. महत्वपूर्ण कामकाज माहिती व जनसंपर्क विभागामार्फत पार पाडले जाते. हा विभाग महानगरपालिका व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम पाहतो.

प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करुन देणे, तसेच खात्यांकडून प्राप्त होणारी माहिती, विविध योजना, निर्णय यांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच मनपा कामकाजास्तव मोठ्या प्रमाणावर नागरिक मनपा मुख्य कार्यालयास भेट देत असतात. माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे व स्वागतकक्षाद्वारे नागरिकांना मनपा संबंधित त्यांनी विचारणा केलेली माहिती दिली जाते व आवश्यक मार्गदर्शन केले जाते. मनपाविषयी नागरिकांचे समाधान होईल, त्यांच्या कामात मदत होईल, मार्गदर्शन लाभेल या उद्देशानेच मार्गदर्शन केले जाते. मनपा प्रशासनाबाबत नागरिकांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी (इमेज बिल्डींग) माहिती व जनसंपर्क विभाग व स्वागतकक्ष कार्यरत आहे.

विभाग माहिती

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव:

पदनाम:

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक:

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. महेश गायकवाड

पदनाम: कनिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: maheshg6221@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9637807907

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.राकेश सुभाष वाघमारे

पदनाम: कनिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: rakeshwaghmare1976@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9823990776

विभागाची माहिती

विभाग पत्ता: पुणे महानगरपालिका म.न.पा. मुख्य भवन, तळमजला, शिवाजीनगर - ४११००५.

दूरध्वनी क्रमांक: +91 9689931141

ई-मेल आयडी: ipr@punecorporation.org

image