पथ विभाग

Select Projects

पुणे स्ट्रीट प्रोग्राम (पीएसपी)

शहरी रस्ते रचना मार्गदर्शक तत्वांनुसार (युएसडीजी) सर्वसमावेशक रस्त्यांची रचना करण्याते काम पुणे महानगरपालिकेच्या रस्ते विभागमार्फत केले जात आहे. पुणे शहरात दोन टप्प्यांमध्ये अशा एकुण 100 किलोमीटर लांब रस्त्यांची रचना केली जाणार आहे. यासंदर्भातील चार टेंडर्स देण्यात आलेल्या कंपन्यांची नावे

1. पॅकेज १- कोअर सिटी एरिया - एचसीपी डिझाईन अँड प्लॅनिंग कन्सल्टन्ट, अहमदाबाद
2. पॅकेज २- सातारा रोड आणि भोवतालचा परिसर- आयबीआय ग्रुप, गुडगाव, हरयाणा
3. पॅकेज ३- सिंहगड रोड परिसर- डिझाईन अँड प्लॅनिंग काऊन्सिल, अहमदाबाद
4. पॅकेज ४- डेक्कन आणि पुणे स्टेशन परिसर- ओअॅसिस डिझाईन, दिल्ली

पहिल्या टप्प्यातील रस्त्यांची यादी

क्र.

पॅकेज

रस्ते

विस्तार

1

पॅकेज १- कोअर सिटी

शिवाजी रोड

स्वारगेट- शनिवारवाडा

2

बाजीराव रोड

पुरम चौक- शनिवारवाडा

3

सारसबाग रोड

मित्रमंडळ चौक- पुरम चौक

4

लक्ष्मी रोड

बेलबाग चौक- अलका टॉकीज चौक

5

थोरले माधवराव पेशवे रोड

हिराबाग चौक- आपटे सभागृह- दांडेकर मजुर अड्डा

6

शास्त्री रोड

दांडेकर पुल- अलका टॉकीज चौक

7

पॅकेज २- सातारा रोड आणि भोवतालचा परिसर

सातारा रोड

कात्रज चौक ते स्वारगेट चौक

8

स्वामी विवेकानंद रोड

सिटी प्राईड चौक ते व्हीआयटी हॉस्टेल चौक

9

सोलापूर रोड -१

स्वारगेट चौक ते सेव्हन लव्हस चौक(पीएमसीच्या हद्दीत)

10

सोलापूर रोड -२

हडपसर गाडीतळ ते फातिमानगर- भैरोबा नाला

11

पर्वती रोड

इंदिरा गांधी चौक ते गेरा जंक्शन

12

नेहरु रोड

सेव्हन लव्हस चौक ते गंगाधाम कॉर्नर

13

पॅकेज ३- सिंहगड रोड परिसर

सिंहगड रोड

राजाराम पुल ते धायरी फाटा

14

सिंहगड रोड -२

दांडेकर पुल ते राजाराम पुल

15

महर्षी कर्वे रोड

वारजे पुल ते कर्वे पुतळा

16

पॅकेज ४- डेक्कन आणि पुणे स्टेशन परिसर

जंगली महाराज रोड

गरवारे चौक ते सुभाषचंद्र बोस चौक

17

फर्ग्युसन कॉलेज रोड

गरवारे चौक ते अॅग्रीकल्चर कॉलेज चौक

18

कॉंग्रेस भवन रोड

झाशीची राणी चौक ते डेंगळे पुल

19

गणेशखिंड रोड ते वेल्सले रोड

सुभाषचंद्र बोस चौक ते बंड गार्डन रोड

20

संजय गांधी रोड ते एचएच प्रिन्स आगाखान रोड

मालधक्का चौक ते अलंकार चौक

21

जुना मुंबई-पुणे हायवे

आरटीओ चौक ते नेहरु मेमोरियल हॉल चौक