Projects

Select Projects

मुंढवा येथील रेल्वे ओव्हर ब्रिज

कामाचे नाव

पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर मुंढवा येथे सर्व्हे नं. ८९ आणि ७१ येथे २४ मीटर रिंगरोड बांधणे

कामाचे आदेश

जावक क्र. ३०९२ दिनांक २१.११.२०१५

तांत्रिक माहिती

रेल्वे उड्डाणपूल

 

अ) एकूण लांबी: १९४.५० मीटर

रेल्वेच्या भागाची लांबी : १९४.५० मीटरपैकी ४४.५ मीटर

रेल्वे नसलेल्या भागाची लांबी: १९४.५० मीटरपैकी १५० मीटर

ब) रुंदी
रेल्वेच्या भागाची: १८ मीटर
रेल्वे नसलेल्या भागाची: १६.५० मीटर
क) एकूण कमानी: ७
ड) बांधकामाचा प्रकार

रेल्वेचा भाग: स्टील ग्रिडर आणि संमिश्र रचना

रेल्वे नसलेला भाग: कॉंक्रिट
उपरचना: पाईल फाऊंडेशन
सुपर रचना: आय-ग्रिडर-डेक स्लॅब

कालमर्यादा

२४ महिने

प्रत्यक्ष काम सुरू झालेली दिनांक

२१.१२.२०१५

कामाची सद्यस्थिती

जवळपास २५ टक्के काम पूर्ण

काम पूर्ण होण्याची दिनांक

२०.११.२०१७

लाभ

  • जोडणी: ताडीगुत्ता चौक ते मुंढवा औद्योगिक परिसर आणि सोलापूर रस्ता

  • खराडी-हडपसर रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध होईल.

  • पुणे विमानतळाला पर्यायी रस्ता उपलब्ध होईल.

  • खराडी-हडपसर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.

  • मुंढवा आणि मगरपट्टा परिसरातील प्रदूषण कमी होईल.

Mundwa railway over bridge Mundwa railway over bridge