पथ विभाग

Select Projects

खासगी – सार्वजनिक भागीदारीतील रस्ते प्रकल्प

सरकारी संस्थांकडे उपलब्ध निधीच्या कमतरतेमुळे खासगी- सार्वजनिक भागीदारीची संकल्पना अस्तित्वात आली आहे. यामध्ये, सरकारी संस्था खासगी कंपन्यांच्या साह्याने प्रकल्पाचे काम पुर्ण करतात. पुणे महानगरपालिकेने पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीच्या काही विशिष्ट प्रकल्पांसाठी खाजगी निधी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पीपीपी नमुना विकसित करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कंत्राटदार किंवा विकसक गुंतवणूक करतील आणि त्यातून त्यांना हळूहळू लाभ होईल.

 

पुणे महानगरपालिकेने खासगी - सार्वजनिक भागीदारीमध्ये पुणे शहरातील चार प्रकल्पांचे काम पुर्ण केले आहे.