पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

रोड सेफ्टी ऑडीट

  • लोकांना दळणवळणासाठी सुयोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रस्ते विभागाची आहे.
  • रोड सेफ्टी ऑडीटमुळे रस्त्यांसंदर्भातील व्यावहारिक अडचणी समोर येतील आणि अपघात रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील.
  • रोड सेफ्टी ऑडीटचा अंतिम उद्देश अपघाताचे प्रमाण कमी करण्यापेक्षा अपघात होणारच नाहीत अशी परिस्थिती निर्माण करणे हा आहे.
  • पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व जुन्या आणि नव्या रस्त्यांचे परीक्षण केले जाणार आहे.