बाळासाहेब ठाकरे कलादालन, बाजीराव रोड
- प्रकल्पाचा खर्च- ५ कोटी रुपये
- जागेचे क्षेत्रफळ ११०० चौरस मीटर
- दोन मजली इमारतीमध्ये चार दालने, पहिल्या मजल्यावरील दालनात बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन
- दुसरे दालन - क्षेत्रफळ १००० चौरस फूट, हे दालन नव्या व्यंगचित्रकारांना त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन मांडण्यासाठी भाड्याने उपलब्ध करुन दिले जाते.
- तिसरे दालन- क्षेत्रफळ ११०० चौरस फूट, ७० प्रेक्षक सामावून घेणार्या दालनाचा सेमिनार, व्याख्यांनासाठी उपयोग करता येऊ शकतो.
- चौथे दालन- या दालनाचे क्षेत्रफळ सुमारे १००० चौरस फूट असून येथे भूतकाळ आणि वर्तमानकाळातील छायाचित्रांचे कायमस्वरुपी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
![]() |
![]() |
मौलाना अबुल कलाम मेमोरियल हॉल
- कल्पाचा खर्च- १० कोटी रुपये
- संपुर्ण प्लॉटचे क्षेत्रफळ- ८३८१.८७ चौरस फूट
- बांधकाम क्षेत्र- ३२६२.३४ चौरस फूट
बालगंधर्व नाट्यगृह
- बांधकाम क्षेत्र १३९३ चौरस फूट
- आसनक्षमता – ९९० सीट्स
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
- संपुर्ण प्लॉटचे क्षेत्रफळ- ८७०० चौरस फूट
- सबांधकाम क्षेत्र- ३२९४.०० चौरस फूट
- सआसनक्षमता- ९०० सीट्स
बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक, मंगळवार पेठ
- बांधकाम क्षेत्र - १४६० चौरस फूट
- आसनक्षमता – ४०० सीट्स
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी
- प्रकल्प खर्च- ३३.०० कोटी रुपये
- वातानुकुलित सभागृह, आसनक्षमताल- ८३०
- लाकडी मंच- ३५० चौरस फूट रुंद
- मल्टीपर्पज हॉल, पहिल्या मजल्यावर आर्ट गॅलरी
- संगणक केंद्र, ग्रंथालय आणि कलादालन
भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलामंदीर आणि सयाजीराजे गायकडवाड औद्योगिक भवन, औंध
- प्रकल्प खर्च- २० कोटी रुपये
- कलामंदीर इमारत- पार्किंग अधिक २ मजले आणि आसनक्षमता – ६५०
- औद्योगिक भवन इमारत – पार्किंग अधिक पाच मजले
- पहिला मजला- शॉपिंग, दुसरा मजला- आर्ट गॅलरी, इतर मजले- कार्यालये
महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी
- प्रकल्प खर्च- २४.५ कोटी रुपये
- इमारत- तळघरात पार्किंग आणि तळमजला अधिक २ मजले
- क्षेत्रफळ- ४०००० चौरस फूट आणि आसनक्षमता – ७२४
- तळमजला- १२००० चौरसफूटाचा मल्टीपर्पज हॉल
- पहिला मजला- आर्ट गॅलरी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक महात्मा फुले पेठ
- प्लॉटचे क्षेत्रफळ- ६११६.८ चौरस फूट
- बांधकाम क्षेत्रफळ- २७८७.०० चौरस फूट
- सभागृह आसनक्षमता- ४८० सीट्स
- संग्रहालय आणि आर्ट गॅलरी- २०० चौरस फूट
- प्रकल्पाचा खर्च- १८ कोटी रुपये
![]() |
![]() |