भवन रचना विभाग

Select Projects

शाळा आणि शिक्षण केंद्रे

बनकर विद्यालय, हडपसर

 • प्रकल्पाचा खर्च- ६.८ कोटी रुपये
 • तीन मजले मिळून संपुर्ण इमारतीचे क्षेत्रफळ १२५०.७० चौरस फूट


संत तुकाराम विद्यालय, पाषाण.

 • प्रकल्पाचा खर्च- ८ कोटी रुपये
 • इमारत क्षेत्रफळ० २६३० चौरस फूट
 • तळमजला अधिक तीन मजले
 • ३३ वर्ग आणि स्वच्छतागृहे


क्रांतीवीर लहुजी साळवे ई-लर्निंग विद्यालय, येरवडा

 • प्रकल्पाचा खर्च- ८ कोटी रुपये
 • प्लॉट क्षेत्रफळ० ९५०० चौरस फूट
 • बांधकाम क्षेत्रफळ- ३०३६ चौरस फूट
 • तळमजला अधिक ५ मजली आर.सी.सी. स्ट्रक्चर
 • ४० वर्ग


राजीव गांधी ई-लर्निंग विद्यालय, सहकार नगर .

 • प्रकल्पाचा खर्च- ११ कोटी रुपये
 • प्लॉटचे क्षेत्रफळ- ४००० चौरस फूट
 • संपुर्ण बांधकाम क्षेत्रफळ- ५९७८ चौरस फूट
 • तळमजला अधिक ४ मजले