शोध निकाल

विभागचे नाव
Displaying 21 - 23 of 23
पुणे महानगरपालिका क्षेत्रात ७ व्या आर्थिक गणनेला सुरवात झाली आहे. देशाच्या विकासात्मक आर्थिक नियोजनासाठी आर्थिक गणना अत्यंत महत्त्वाची आहे. कृपया आपल्या घरी गणनेसाठी येणाऱ्या प्रांगणकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.
शहर जनगणना कार्यालय
पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोडत पद्धतीने "परवडणारी घरे", ( Affordable housing in partnership) या घटकांतर्गत "घरकुल वाटप",ऑनलाइन सोडतीचे दिनांक २१ मार्च २०२० रोजी आयोजित केलेला ऑनलाइन घरकुल सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना

पाने