वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

शनिवार वाडा लाईट अँड साऊंड शो 

ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा येथे सर्वप्रथम २००० साली ‘लाईट अँड साऊंड शो’ची सुरूवात झाली. त्यानंतर कार्यक्रमामध्ये प्रकाश आणि दिव्यांसह लेझर शोचेदेखील आयोजन करण्यात होऊ लागले.