Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

युनिसेफ संस्थेच्या सहकार्याने नागरवस्ती विकास योजना विभागाची सन १९८४ मध्ये स्थापना करणेत आली. पुणे शहरातील झोपडपट्ट्यामध्ये गरोदर माता, सहा वर्षाच्या आतील मुले यांचे लसीकरण करणे, बालवाड्या चालविणे, त्यांना सकस आहार देणे इ. कामे केली जात होती. त्यानंतर सन १९८७ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नागरवस्ती विकास योजना विभाग विलीन करून स्वतंत्र खाते निर्माण केले.

खात्याने झोपडपट्टीतील गरीब, गरजू नागरिकांसाठी काम करणेस सुरवात करून केंद्र व राज्य शासनाच्या एसयूपी योजना राबविनेत येत होती. सन १९९१ ते १९९७ पर्यत नेहरू रोजगार योजना राबविनेत आली. या योजने द्वारे व्यवसायिक प्रशिक्षण व बँके द्वारे कर्ज व अनुदान उपलब्ध करून दिले जात होते. सन १९९७ ते २००० मध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत पुणे शहर मध्ये साक्षरता अभियान राबविणेत आले. सन २००० पासून केंद्र व राज्य शांसनाच्या तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणेत येत आहे. त्याचबरोबर विविध प्रकल्प संस्थांच्या माध्यमातून राबविनेत येत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत खालील प्रमुख योजना राबविल्या जातात

 • दिव्यांग कल्याण योजना
 • दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना​
 • मागासवर्गीय कल्याण योजना​
 • महिला व बालकल्याण योजना​
 •  युवक कल्याण योजना​
   
​समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या बहुतांश योजनांची कार्यपध्दती पुढील प्रमाणे आहे -

 • विविध योजनांचे अर्ज वस्ती पातळीवर समुह संघटिका/सविवि कार्यालय स्विकारले जातात 
 • समाजसेवकांकडून अर्ज तपासणी व शिफारस
 • उप समाज विकास अधिकार्‍यामार्फत शिफारस
 • लेखनिक विभागाकडून अर्ज तपासणी 
 • समाज विकास अधिकारी यांची शिफारस
 • मा. मुख्य समाज विकास अधिकारी यांची शिफारस केलेल्या अर्जास मान्यता
 • ऑडिट विभागाकडे  मान्य अर्जाचे बिल तपासणीसाठी​
 • चेक तयार झाल्यानंतर मान्य लाभार्थ्यांची यादी समाज सेवकाकडे देण्यात येते
 • समुहसंघटिकांमार्फत लाभार्थ्यांना चेक तयार झाल्याचे कळविण्यात येऊन प्रक्रियेअंती लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.
 • लाभार्थ्यांना चेक एस.एम.जोशी हॉल, दारुवाला पूल येथे आदा करण्यात येतात. (दूरध्वनी क्रमांक -२६३३६२४९)

समाज विकास योजना

गोपी गाईन बागा बाईन मुलांच्या ई-बुक चे प्रकाशन
 
पाळणाघर
 
वय वर्षे 3 महिने ते 5 वर्षा खालील मुलामुलींकरीता समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका अंतर्गत शिवाजीनगर गावठाणामध्ये रोकडोबा मंदिर शेजारी, लाल बहादूर शास्त्री मनपा शाळेच्या आवारात, शिवाजीनगर, पुणे 5 येथे पाळणाघर सुरू आहे. प्रवेश शुल्क दरमहा रू. 150/- व मनपा सेवकांसाठी रू. 100/- प्रवेश शुल्क आकारण्यात येते. पाळणाघर वेळ - स. 7.00 ते सायंकाळी 7.00 पर्यत. तसेच प्रवेश वर्षात कधीही घेता येईल.

व्यसन मुक्तिसाठी अर्थसहाय्य
 
पुणे मनपा हद्दीतील 18 ते 45 वयोगटातील व्यक्ती अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यास त्यांना त्या पासून मुक्त करणेसाठी शासनमान्य अथवा मान्यता प्राप्त व्यसनमुक्ति केंद्रात उपचारासाठी रू. 7000/- पर्यंत अनुदान देण्यात येते (फक्त मागासवर्गीयांसाठी)

झोपडी दुरूस्ती
 
पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना झोपडी दुरूस्तीसाठी 10,000/- पर्यंत अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
वैयक्तिक नळ कनेक्शन
 
पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना नळ कनेक्शनसाठी रू. 5000/- पर्यंत अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

वैयक्तिक वीज कनेक्शन
 
पुणे मनपा हद्दीतील नागरिकांना विज कनेक्शनसाठी रू. 5000/- अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

वैयक्तिक शौचालय बांधणे
 
पुणे मनपा हद्दीतील नागरीकांना वैयक्तिक शौचालय बांधणेकरीता रू. 15,000/- पर्यंत अनुदान दिले जाते. (फक्त मागासवर्गीयांसाठी)

लाडकी लेक (मुलगी दत्तक) योजना
 
मुलगी जन्मास आल्यानंतर 1 वर्षाचे आत लाभ देणेत येतो. या योजना अंतर्गत पालकाने लोकसहभागातून जमा केलेली अथवा स्वतःची रक्कम रू. 10 हजार व पुणे महानगरपालिकेची रक्कम रू. 20 हजार असे एकूण रक्कम रू. 30 हजार राष्ट्रीयकृत बँक/डाक विभागाकडील किसान विकास पत्र/दिर्घ मुदतीची गुंतवणूक योजना मध्ये मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेत गुंतविणेत येईल. तसेच या योजना अंतर्गत फक्त एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रकि‘या केली असल्यास पालकाने लोकसहभागातून अथवा स्वतःची जमा केलेली रक्कम रू. 10 हजार व पुणे महानगरपालिकेचा हिस्सा रक्कम रू. 20 हजाराच्या दुप्पट (र. रु. 40 हजार) असे एकूण रक्कम रू. 50 हजार राष्ट्रीयकृत बँक/डाक विभागाकडील किसान विकास पत्र/दिर्घ मुदतीची गुंतवणूक योजना मध्ये मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेत गुंतविणेत येईल.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
कुटुंब नियोजन शस्त्रकि‘या केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहनपर योजना
 
मुलगा नसताना एक वा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रकि‘या केलेली असल्यास एकच मुलगी असेल तर तिच्या नावे रक्कम रू. 10,000/- व दोन मुली असतील तर प्रत्येकी रक्कम रू. 5000/- युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया मध्ये गुंतविण्यात येतील. कुटुंब नियोजन शस्त्रकि‘या केल्यानंतर 1 वर्षाचे आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
विधवा महिलांना अर्थसहाय्य
 
घरातील कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यास त्याचे विधवा पत्नीस रू. 10,000/- अनुदान (एकदाच) देणेची योजना आहे. मृत व्यक्तिचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. मृत्यू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत अनुदानाचा अर्ज सादर करणे बंधनकारक राहिल.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
अपंग (दिव्यांग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
 
पुणे मनपा हद्दीतील अपंगांना (दिव्यांग) स्वयंरोजगार करणेसाठी अर्थसहाय्य दिले जाईल

अपंग (दिव्यांग) व्यक्तींना अल्पकालिन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
 
ज्या अपंग (दिव्यांग) व्यक्तिंना समाज विकास विभागामार्फत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणे अडचणीचे असल्यास शासनमान्य अधिकृत संस्थेत प्रवेश घेतला असेल अशा संस्थेस जास्तीत जास्त रक्कम रू. 10,000/- किंवा संस्थेची प्रशिक्षणासाठी असणारी फी या पैकी जी रक्कम कमी असेल ती प्रशिक्षण खर्चापोटी देणेत येईल.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
अपंग (दिव्यांग) विद्यार्थ्यांना दीर्घ मुदतीचे शैक्षणिक वा तांत्रिक अभ्यासक‘मासाठी अर्थसहाय्य
 
जे अपंग (दिव्यांग) विद्यार्थी इ. 10 व इ. 12 वी नंतर तांत्रिक, वैद्यकिय, इंजिनिअरींग, व्यवस्थापकीय, संगणकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी किंवा विद्यापीठ मान्यता प्राप्त तांत्रिक कोर्सला प्रवेश घेतील अशा अपंग (निःसमर्थ) विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीत अर्थसहाय्य दिले जाईल.तसेच ज्या संस्थेत प्रवेश घेतला असेल ती संस्था शासनमान्य असणे बंधनकारक राहिल.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
अंध, अपंग (निःसमर्थ), विकलांग, मुकबधिर व्यक्तिंना कृत्रिम अवयव घेणेसाठी योजना.
 
अंध, अपंग (दिव्यांग), विकलांग, मुकबधिर व तत्सम अपंग (दिव्यांग) व्यक्तिंना आपले दैनंदिन काम करताना उपयोगी पडणारे कृत्रिम साधनांसाठी अर्थसहाय्य देणेत येईल

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
महापालिका क्षेत्रातील 18 वर्षापुढील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणार्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांस अर्थसहाय्य.
 
पुणे महानगरपालिका परिसरात वास्तव्य असलेल्या किमान 15 मतिमंद व्यक्ती ज्यांचे वय 18 पेक्षा अधिक आहे त्यांचा सांभाळ करण्याकरिता नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस प्रति मतिमंद व्यक्तीकरिता र. रू. 12,000/- वार्षिक अर्थसहाय्य अदा करण्यात येईल अथवा महापालिका हद्दीतील वास्तव्य आणि वय 18 वर्षापेक्षा अधिक असलेल्या मतिमंद व्यक्तीच्या पालकास आपल्या पाल्याच्या पालन-पोषण करण्याकरिता एकूण र. रू. 12,000/- वार्षिक अर्थसहाय्य अदा करणेत येईल.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.
कुष्ठ पिडीत व 100% अतितीव‘ अपंग (निःसमर्थ) व्यक्तीकरिता वार्षिक अर्थसहाय्य योजना
 
महापालिका हद्दीतील 18 वर्षे पूर्ण व त्या पुढील वयाच्या कार्यात्मक/कि‘यात्मक अपंगत्व (निःसमर्थ) असलेल्या कुष्ठ पिडीत व 100% अतितीव‘ अपंग (निःसमर्थ) व्यक्तीस वार्षिक रक्कम रू. 12,000/- अर्थसहाय्य देणेत येईल.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध करणेत आलेली आहे. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व अर्जामधील सर्व अटी व नियमांची पूर्तता करून त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये अर्ज कागदपत्रांसहित जमा करणेत यावेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्जामधील वरील तक्त्यातील योजनां प्रमाणे नमुद केलेल्या नियम व अटी लागू राहतील.

सर्वसाधारण अटी व नियम :-

 • मागासवर्गीयांना जातीचा दाखला अर्जदार लाभार्थीचा जोडणे आवश्यक राहिल.
 • दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
 • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रक्कम रू. 1 लाखाचे आत असणे आवश्यक. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी मा. तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समुह गटाचा उत्पन्न दाखला जोडावा.
 • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.

ऑनलाईन अर्ज भरणे करिता विनामुल्य सुविधा खालील ठिकाणी उपलब्ध करणेत येत आहे.

अर्ज भरणे व स्विकारणे कालावधी -

 • दि. 10 जून 2019 ते दि. 28 फेब‘ुवारी 2020 पर्यंत सकाळी 11.00 ते सायं.05.30 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये करणेत आली आहे.
 • तसेच सदर अर्ज वरील कालावधीत सकाळी 11.00 ते दु. 02.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी अर्जामधील नमूद कागदपत्रांसह त्या त्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयामध्ये स्विकारणेत येतील.
 • (क) ऑनलाईन अर्ज भरताना नियम व अटी नुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (लाभार्थ्याकडून आवश्यकते कागदपत्र सह अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडे जमा करणेत न आलेस ऑनलाईन भरणेत आलेला सदर अर्ज ग‘ाह्य धरणेत येणार नाही.) वरील तक्त्यातील योजनांचे नियम व अटींबाबत सविस्तर माहिती समाज विकास विभागाच्या dbt.punecorporation.org या अधिकृत संकेतस्थळावरती पहावयास उपलब्ध आहे. टिपः- पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयामध्ये शारिरीक व मानसिकदृष्टया विकलांग, अंध, अपंग, मतीमंद, मुकबधीर नागरीकांच्या नोंदी करणेकरीता रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या रजिस्टर मध्ये ज्यांनी नोंद केली नाही अशा दिव्यांग नागरीकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये नोंदणी करावी.

DEPARTMENT INFORMATION

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. रामदास चव्हाण

पदनाम: मुख्य समाज विकास अधिकारी

ई-मेल आयडी: ramdas.chavan@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931479

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. संदीप कांबळे

पदनाम:

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689931699

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. अक्षय बुळे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8805300645

विभागाची माहिती

विभाग पत्ता: तळमजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे 411005

दूरध्वनी क्रमांक: +91 2025501283

ई-मेल आयडी: sdd@punecorporation.org

image