कामगार कल्याण विभाग

Select Initiatives

महिलांसाठी विशेष उपक्रम

पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचार्‍यांसाठी हा विभाग खालील कार्यक्रमांचे आयोजन करतो.

  • ८ मार्च महिला दिन - महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
  • आरोग्य तपासणी मॅमोग्राफी तपासणी कार्यशाळा : महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, वजन आदी आरोग्य तपासणीसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणी कार्यशाळाही आयोजित केली जाते.