कर्मचार्‍यांचे प्रकार आणि सेवांचे वर्गीकरण

राज्य सरकारचे दिनांक २५ ऑगस्ट २०१४ चे क्र. पीएमसी-३०१४/प्र.क्र.-२/युडी-२२ या परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिकेने सेवेचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे.

  • प्रशासकीय सेवा
  • अभियांत्रिकी सेवा
  • वैद्यकीय सेवा
  • वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सेवा
  • अग्निशमन सेवा
  • शिक्षण  सेवा
  • तांत्रिक सेवा
  • क्रीडा सेवा
  • उद्यान सेवा
  • कायदे सेवा