स्वच्छ सर्वेक्षण 2020 - विजेत्यांची यादी

नमस्कार,
स्वच्छ स्पर्धा २०२० चा निकाल मा महापौर यांनी जाहिर केला आहे. तो येथे देत आहे. सर्व विजेत्याचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा !
या प्रक्रियेत सहभागी समिती सदस्य व सर्व सहभागींचे मनापासून आभार व त्यांना खूप खूप धन्यवाद ! विशेषत : सर्व मुकादम,आरोग्य निरीक्षक,विभागीय आ. निरीक्षक व सर्वच स्वंयसेवी संस्था अन् पुणेकर नागरिक यांचे जाहिर आभार व मनापासून धन्यवाद.

 

घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्वच अभियंत्याचे कौतुक ,खूप ऊर्जा घेवून काम करतात.
 

एकच लक्ष्य : कचरामुक्त पुणे ...
एकच नारा :: कोरोनामुक्त पुणे !!
म्हणून आपल्या घरीच थांबा !!


धनवाद : अफरोझ इनामदार .
ज्ञानेश्वर मोळक सह आयुक्त .

 


स्वच्छ सर्वेक्षण 2020-विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा