Bund Garden

Bund Garden Walk

मराठी

ब्रिटीशांनी बांधलेला बंड गार्डन पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आता हा पुल आर्ट्स प्लाझा म्हणून जतन केले जात आहे. पर्यटकांना येथे बसण्यासाठी जागा, फरशी आणि खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

 

 

Subscribe to RSS - Bund Garden