पुणे शहरातील झोपडपट्ट्या

झोपडपट्‌टी निर्मूलन व पुर्नवसन विभाग ,पुणे महानगरपालिका हद्‌दीतील घोषित व अघोषित झोपडपट्‌टयांना मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत आहे.

पुणे शहरातील झोपडपट्ट्या

  महापालिका हद्दीत असलेल्या घोषित/अघोषित झोपडपट्टया:

 

एकूण झोपडपट्टया ५६४
घोषित झोपडपट्टया ३५३
अघोषित झोपडपट्टया २११

 

महापालिका हद्दीतील झोपडपट्टयांचा मालकी हक्क

 

केद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका जागेवरील घोषित झोपडपट्टया ६०
केद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका व इतर मालकीच्या जागेवरील अघोषित झोपडपट्टया ७०
खाजगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टया ४३४