स्वतंत्र क्षयरोग कक्षाची स्थापना

स्वतंत्र क्षयरोग कक्षाची स्थापना

शहरातील क्षयरुग्णांसाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र क्षयरोग कक्षाची स्थापना शहरातील क्षयरुग्णांवर प्रभावीपणे वैद्यकीय उपचार करून क्षयमुक्त करणेकरिता पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र क्षयरोग कक्षाची स्थापना महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र ( गाडीखाना दवाखाना ) येथील तळमजला येथे करण्यात आलेली आहे. सकाळी ९ ते ५ या वेळात कक्षाचे काम चालणार असून क्षयरुग्णाना या वेळात वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत.
 

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा