आकर्षक उद्याने

पुणे शहरातील काही आकर्षक, लक्षवेधी आणि आवर्जून भेट द्यावी अशा उदयानांची यादी- 

 

क्र. उद्यानाचे नाव पत्ता प्रवेश शुल्क(रुपये)
प्रौढ/बालके
मासिक पास वेळ सुट्टी
स्व. संजय महादेव निम्हण संस्कृती उद्यान(व्हिलेज पार्क) सोमेश्वरवाडी, पुणे ५० / ३० --- सकाळी १०.०० ते ९.०० नाही
स्व. यशवंतराव चव्हाण उद्यान शिवदर्शन, सहकारनगर, पुणे २० / २० ---

सकाळी ६.०० ते १०.००  

सायं. ४.०० ते रात्री ८.३०

नाही
स्व. वसंतराव एकनाथ बागुल गार्डन सहकारनगर, पुणे २० / १० ---

सकाळी ६.०० ते १०.००  

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
पेशवे अँडव्हेंचर पार्क सदाशिव पेठ, पुणे १० / ४० ---

सकाळी १०.०० ते १.००

दु २.०० ते ५.३०

बुधवार
फुलराणी-पेशवे अँडव्हेंचर पार्क सदाशिव पेठ, पुणे   २० / १० ---

सकाळी १०.०० ते १.००

दु २.०० ते ५.३०

बुधवार
फुलराणी- नानासाहेब पेशवे जलाशय कात्रज डेपो जवळ, कात्रज कोंढवा रोड, कात्रज २० / १० ---

सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.००

शनिवार आणि रविवार १०.०० ते १२.०० 

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.०० 

नाही
स्व. पु.ल. देशपांडे उद्यान(पुणे ओकायामा मैत्री उद्यान) सिंहगड रोड, पुणे ५ / ५ ५० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ७.३०

नाही
स्व. पु.ल. देशपांडे उद्यान दुसरा टप्पा(मुघल गार्डन) सिंहगड रोड, पुणे ५ / ५ ---

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ७.३०

नाही
लकाकी तलाव मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे ५ / ५ ---

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१० बंडगार्डन जॉगिंग पार्क बंडगार्डन, पुणे ५ / ५ ---

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
११ छत्रपती संभाजी राजे उद्यान, मत्स्यालय जंगली महाराज रोड, शिवाजीनगर २० / १०  --- सकाळी ८.३० ते ११:३०  
संध्याकाळी ४:०० ते रात्री ८:३०
बुधवार
१२ शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान कर्वे नगर, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१३ स्व. राजामंत्री गार्डन एरंडवणे, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१४ स्व. दामोदर राजीव गलांडे पाटील उद्यान/ कल्याणीनगर जॉगर्स पार्क कल्याणीनगर, पुणे १ / १

२० रु.

१२० रु.

(सहामाही)

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१५ जयवंतराव टिळक गुलाबपुष्प उद्यान सहकारनगर नं.२, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१६ फुलराणी-श्रीमंत भैरवसिंग घोरपडे उद्यान घोरपडे पथ २० / १० ---

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१७ संत गजानन महाराज उद्यान नीलज्योती गोखलेनगर, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१८ स्व. धोंडीबा सुतार बालोद्यान कोथरुड, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
१९ स्व. विठाबाई पुजारी उद्यान महर्षीनगर, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
२० डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान कोथरुड, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
२१ पानकुंवरजी फिरोदीया  उद्यान मॉडेल कॉलनी, पुणे २ / १ --- संध्याकाळी ५.०० ते रात्री ८.०० नाही
२२ मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर उद्यान वाडीया कॉलेजजवळ, पुणे १०/५  

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही
२३ इंद्रप्रस्थ उद्यान येरवडा, पुणे १ / ०.५ २० रु.

सकाळी ६.०० ते १०.००

संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०

नाही

Pmc Care Master Tag: