पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

खिलारे पथावर युटीडब्लूटी रोडचे बांधकाम

खिलारे पथावर मॅकडॉनल्ड्स ते शारदा सेंटरपर्यंत युटीडब्लूटी रोड बांधकामाचा प्रस्ताव

 
प्रकल्पाचा अंदाजे खर्च : 1.89 कोटी रुपये
रस्त्यांची एकुण लांबी : 1168 मीटर
पेव्हमेंटची सरासरी रुंदी- 7 ते 9 मीटर
अॅट-ग्रेडची सरासरी रुंदी- 1.25 to 1.50 मीटर (दोन्ही बाजूंनी)
 
 
मुख्य आराखडा
 
 

 

काम सुरु होण्यापुर्वीचे दृश्य

 

 

काम पुर्ण झाल्यानंतरचे दृश्य