उदयान विभाग

Select THEME PARKS

वसंतराव एकनाथ बागुल उद्यान

नाला-स्ट्रीम पार्क

नाला पार्क म्हणून सुप्रसिद्ध असणारे वसंतराव एकनाथ बागुल उद्यान नागरिकांना विरंगुळ्यासोबतच बरेच काही देऊन जाते. सात एकर परिसरात विस्तारलेल्या या उद्यानात नागरिकांसाठी आर्ट गॅलरी, संगीत कारंजे, लहान मुलांना खेळायला पार्क, जॉगिंग ट्रॅक आणि मोठा लॉन आहे. याशिवाय, संगीत कारंजे, लेझर शो, कृत्रिम धबधबा, प्राण्यांचे भव्य पुतळे हे या उद्यानातील प्रमुख आकर्षणे आहेत. उद्यानात दररोज २ तर शनिवार आणि रविवारी ३ लेझर शोज् चे आयोजन केले जाते.

प्रवेश शुल्क

प्रौढ- प्रत्येकी २० रुपये

बालके – प्रत्येकी १० रुपये

उद्यानाच्या वेळा

All days of the week.

दररोज सकाळी ६.०० ते १०.००

दररोज सायंकाळी ४ ते ८.३०

पत्ता- सहकारनगर, पुणे

Google Map