वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

विश्रामबाग वाडा सांस्कृतिक केंद्र

दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेला विश्रामबाग वाड्याचे मूळ वैभव पुणे महानगरपालिकतर्फे जतन करण्यात आले आहे. शहरातील आगामी कलाकारांना कलाप्रदर्शनाची संधी देण्यासाठी वाड्याचे मुख्य अंगणाचे मंचात रुपांतर करण्यात आले आहे.