व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे

प्रशिक्षण संस्था / व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे 

क्र.

संस्थेचे नाव आणि पत्ता

दूरध्वनी क्रमांक

1.

एन.व्ही. गाडगीळ प्रशिक्षण संस्था, दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या मागे, शनिवार पेठ, पुणे-३०

02024459084

2.

हडपसर व्यवसाय प्रशिक्षण संस्था/ व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, पी.एम.टी. व्यावसायिक इमारत, हडपसर गाडीतळ, पुणे- ४११ ०२८

02026995858

3.

सहकार नगर व्यवसाय प्रशिक्षण संस्था/ व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, स्व. व्ही.एस. खांडेकर शाळा परिसर, सहकार नगर, पुणे- ९

02024222854

4.

स्व. एस. एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे

02026336249

5.

टाईपरायटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, खडीचे मैदान, सोमवार पेठ, पुणे- ११

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे विविध संस्थांच्या सहकार्याने चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण संस्था-  

क्र.

संस्थेचे नाव आणि पत्ता

दूरध्वनी क्रमांक

1.

जिजाऊ प्रशिक्षण संस्था, मीरा मार्केट, घोरपडे पेठ गार्डनच्या समोर, घोरपडे पेठ, पुणे- ४२

02024458855

2.

राणी लक्ष्मीबाई प्रशिक्षण केंद्र, हुले कॉम्प्लेक्स, कल्याणी नगर, येरवडा, पुणे-६

02026681891

3.

महिला उन्नती केंद्र, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शिवाजीनगर गावठाण, पुणे-५

02025532330

बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे चालविण्यात येणारी विक्री केंद्रे- 

क्र.

संस्थेचे नाव आणि पत्ता

दूरध्वनी क्रमांक

1.

“स्माईल” स्फूर्ती महिला मंडळ, लोकमान्य नगर, नवी पेठ, पुणे- ३०

02024333366

2.

जिजाऊ मार्केटिंग स्वयंरोजगार महिला सेवा संस्था, स्वारगेट, पुणे ४२

02024488855