पाण्याच्या नमुन्याची चाचणी

पुणे महानगरपालिकेच्या मा. स्थायी समितीने (क्र. ४०१, दिनांक ७ जून २०१०) पाण्याच्या चाचणीचे निश्चित केलेले दर

क्र

चाचणीचे नाव

दर

टर्बिडिटी

१४०.००

पीएच

५०.००

एकूण कडकपणा

१९०.००

अल्कलिनता

१९०.००

क्लोराईडस

१९०.००

नायट्रेट नायट्रोजन

१९०.००

नायट्रिट नायट्रोजन

१९०.००

सुक्ष्मजंतूंची चाचणी (एमपीएन)

३४०.००

टीडीएस

१९०.००

१०

लोह

२४०.००

११

फ्लोरिडस

२४०.००

१२

कॅल्शिअम

२००.००

१३

मॅग्नेशिअम

१९०.००

१४

अॅल्युमिनिअम

४१०.००

१५

सल्फाईड

२००.००

१६

फॉस्फेट

१९०.००

१७

पोटॅशिअम

१९०.००

१८

सायनाईड

३७०.००

१९

वाहकता

१४०.००

२०

डीओ

१९०.००

२१

सोडिअम

१९०.००

२२

लिथिअम

४१०.००

२३

झिंक

२४०.००

२४

कॅडमिअम

३४०.००

२५

लिड

३४०.००

२६

बोरॉन

४१०.००

२७

सल्फेट

१९०.००

२८

मोलॅबडेनिम

४१०.००

२९

निकेल

४१०.००

३०

एकूण सेंद्रिय कार्बन (टीओसी)

३७०.००

३१

सस्पेंडेट सॉलिडस

२४०.००

३२

एकूण सॉलिडस

१४०.००

३३

अॅसिडीटी

१४०.००

३४

सिलिका

१९०.००

३५

बीओडी

३७०.००

३६

अमोनिया (फ्री/खारयुक्त/अल्बमोडायडल)

२४०.००

३७

सीओडी

३७०.००

३८

तेल आणि ग्रीस

३७०.००

३९

आर्सेनिक

२४०.००

४०

मॅंगेनिझ

२४०.००

४१

कोबाल्ट

४१०.००

४२

क्रोमियम

३४०.००

४३

कॉपर

३४०.००

४४

मर्क्युरी

३४०.००

४५

सेलेनियम

४१०.००

४६

सिल्व्हर

३४०.००

४७

क्लोरिन चाचणी

१४०.००

४८

ब्लिचिंग पावडर ((आयएस -1065अनुसार) (स्थिरता,उपलब्ध क्लोरीन %,ओलावा %आणि धातू चाचणीसाठी अतिरिक्त शुल्क))

६००.००

४९

तुरटी (आयएस -2 9 9प्रमाणे) (पीएच,विशिष्ट ग्रेविटी,एल्युमिनियम,बेसिकिटी,अघुलनशील पदार्थ,घनरूप लोह आणि धातू तपासणीसाठी अतिरिक्त शुल्क)

६००.००

५०

पॉली एल्युमिनियम क्लोराईड (आयएस -15573अनुसार) (अल्युमिनियम,बेसिकिटी,क्लोराइड,सल्फेट्स,विशिष्ट ग्रेविटी,व्हिसीजिटी,घनता,इनसॉल्यूबले %,पीएच आणि मेटल टेस्टिंग अतिरिक्त शुल्क)

६००.००