पर्यावरण विभाग

Select Initiatives

राष्ट्रीय मधमाशी दिवस

राष्ट्रीय मधमाशी दिवस( २० ऑगस्ट)

मधमाशीला घाबरण्याचे अजिबात कारण नाही. त्यापेक्षा आपण सर्वांनी तिच्यावर प्रेम करण्याची गरज आहे. बी बास्केट ही संस्था मधमाशांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करते. राष्ट्रीय मधमाशी दिनानिमित्त बी बास्केटने एक व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी मधमाशांचे महत्त्व आणि मधाचे आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती दिली जाणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील :

विषय: मधमाशीचे महत्व आणि पावसाळ्यातीलआजार, साथीचे रोगावर शुद्ध मध वापरुन करण्यात येणारे आयुर्वेदिक उपचार

भाषा: मराठी

सादरकर्ते: अमित गोडसे, प्रिया फुलंब्रीकर, डॉ. शीतल चोपडे

तारीख: २० ऑगस्ट( शनिवार)

वेळ: १०.०० ते १२.००

स्थळ: पुणे महानगरपालिकेचे इंद्रधनुष्य पर्यावरण आणि नागरिक केंद्र, म्हात्रे पुलाजवळ, सचिन तेंडूलकर पार्कच्या समोर, राजेंद्र नगर, दत्तवाडी

टीप: आठ वर्षांपेक्षा जास्त वय असणार्या मुलांना परवानगी

प्रवेश सर्वांसाठी मोफत

भविष्यातील सर्व कार्यक्रमांसाठी तुम्ही आम्हाला खालील पत्त्यावर संपर्क करु शकता.

ई मेल: indradhanushya [at] punecorporation [dot] org

ब्लॉग: indradhanushyapune.wordpress.com

संकेतस्थळ: www.indradhanushya.doodlekit.com

फेसबुक: INDRADHANUSHYA ENVIRONMENT & CITIZENSHIP CENTRE                        

http://www.facebook.com/groups/116450148452051/